हात पोहे|कुस्करलेले पोहे|गोवा आणि कोकणातिल पोहे|Haat Pohe by Ruchkar

2020-05-13 4

नमस्कार आज आपल्यासाठी घेउन आलॊ आहॊत गॊव्यात किंव्हा कोकणात केले जाणारे हात पोहे किंव्हा कुस्करलेले पॊहे.तर मग नक्की करुन पहा आणि आम्हाला Comment Box मधे नक्की कळवा आणि हो अजुन जर आपण आमच्या Ruchkar Channel la Subscribe केले नसेल तर नक्की करा.